आष्टी(प्रतिनिधी) तालुक्यातील सुलेमान देवळा येथील रयत शिक्षण संस्था सेवानिवृत्त शिक्षक श्री.बाबासाहेब घोडके यांच्या पत्नी पुष्पलता घोडके व आदर्श शिक्षक श्री.वैभवकुमार घोडके यांच्या आई या गेल्या काही… दिवसांपासून त्या अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचार घेत होत्या उपचार चालू असताना त्यांचे दु:खत निधन झाले त्यांच्यावर सुलेमान देवळा येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी,दोन मुले ,दोन सुना अन् नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने पंचक्रोशीतुन हळहळ व्यक्त होतं आहे.