आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पंडित जव्हारलाल नेहरू महाविद्यालय विद्यालयातील आष्टी येथील विद्यार्थी निखिल बबन पगारे याचा
मंथन प्रज्ञाशोल परीक्षेत राज्यस्तरीय पाचवा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे..
निखिलचा मंथन च्या परीक्षेत राज्यस्तरीय पाचवा क्रमांक आल्याबद्दल, आष्टी तालुक्यातून व पंडित नेहरू महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांकडून, व वाहिरा पंचकृषीतून घवघवीत यश मिळाल्याबद्दल निखिल ते कौतुक केले जात आहे,