सुलेमान देवळा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील पत्रकार प्रेम पवळ व अमोल पवळ,प्रतिक पवळ यांचे वडील कै सोन्याबापू सोपान पवळ सेवा निवृत्त आरोग्य सेवक (वय ६२) यांचे आज गुरुवार दि.१० एप्रिल रोजी रात्री अहिल्यानगर येथे उपचार घेत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर शुक्रवारी दि.११ एप्रिल रोजी.सकाळी ९ वाजता. सुलेमान देवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.