आष्टी(प्रतिनिधी) तालुक्यातील कडा येथील नगर-बीड रोडवरील चंद्रमा शोरुम शेजारी शिवशंभो प्लंबिंग ॲण्ड हार्डवेअर नवीन व्यवसायांचे उद्घाटन वडील
आसाराम घोडके,आई कुसुम घोडके या आईवडिलांच्या हस्ते रविवार दि ६ एप्रिल रोजी करण्यात आले यावेळी सरपंच राधेश्याम भैय्या धस,मा जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे , सरपंच संदीप खकाळ,अनिल ढोबळे,अशोक तात्या घोडके, ज्ञानेश्वर चौधरी, सरपंच अशोक पवार ,विजय गाढवे, सरपंच अजित घुले, जेष्ठ पत्रकार विनोद ढोबळे,पत्रकार अविनाश कदम,अंकुश तळेकर, सय्यद बबलू ,नितीन कांबळे, संजय खंडागळे, मारूती संत्रे,सागर ढोबळे, राजूशेठ चौधरी,सतीश चौधरी, किरण सोनवणे, बाळासाहेब झांबरे, विजय शेळके,श्रीराम गोंडकर, सुभाष भादवे,बाळासाहेब शेंदूरकर, रामेश्वर सुंबे, सतीश सायंबर, अशोक धायगुडे.मधुकर सायंबर अमोल सायंबर, प्रा.नरसाळे सर,प्रा.भवर सर थोरवे सरपंच, अभय गर्जे, विशाल झांबरे, शरद कर्दुळे ,विजय कर्डीले,साबळे दाजी,शरद सायंबर,कृष्णा काकडे, सतिश सातपुते,सुनील कुलकुर्णी, राहुल सुरवसे, पोपट शेकडे सरपंच देवळाली गलांडे चेअरमन बाळासाहेब जगताप, बंडू तळेकर,अण्णासाहेब घोडके,रेवन्नाथ जाधव, बबन काळे,के के काकडे,आदिनाथ पडोळे,वसीम शेख,गणेश पोकळे,अनिल काळे,ज्ञानेश्वर गव्हाणे, दिलीप भवर, ढोबळे सर,दत्ता घोडके,नामदेव सायंबर, राजेंद्र सायंबर, समाधान आंधळे,तात्या नालकोल, ठाकाजी कसाब,अविनाश पोकळे, संदीप जगदाळे भागचंद काळे, अनिल सायंबर,सुधीर सायंबर,नाना आमले,दादा ढोबळे, गोकुळ काळे, सूरज काकडे पाटील,अमोल तळेकर,विठ्ठल मिसाळ, विठ्ठल तांदळे, अमोल रांजणे,अनिल मोहिते, बाळासाहेब नवले,दत्ता सायंबर,अर्जुन घोडके , संदीप सुंबे, या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत दादासाहेब घोडके,आरुण घोडके यांनी केले.