आष्टी (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील धामणगाव व सांगवी पाटण येथे रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी कऱण्यात आली, महिनाभर निरंकर उपवास धरला जातो, आज कुटुंबामधील सर्व सदस्य नविन कपडे, परिधान करून, गोड जेवण गुलगुले, शिरखुर्मा, घेण्यासाठी घरी बोलवतात, हिंदू मुस्लिम बांधव सर्व सण, यात्रा मिळून मिसळून साजरी करतात व गुण्या गोविंदाने राहतात, यावेळी मा.जि.प अध्यक्ष विजय गोल्हार,धामणगाव गटाचे नेते संजय गाढवे, मा.पंचायत समिती सदस्य रावसाहेब गाढवे, मा.सरपंच सुदाम झिंजुर्के,सरपंच मनोज गाढवे, युवा नेते विजय गाढवे,मा.सरपंच अमोल चौधरी, उपसरपंच सतिश झिंजुर्के, राजू चौधरी,सजय लोखंडे, संजय तरटे, दिलीप बोराडे, सतीश गाढवे,किरण नरवडे, रखमाजी महाडिक, निलेश राऊत, हनुमंत राऊत, कांताराव लोखंडे,ए.पी आय साळवे साहेब,जगदाळे साहेब, केदार साहेब,डॉ.अकील सय्यद, शहाबुद्दीन सय्यद, इस्लाम सय्यद, अफसर शेख, सद्दाम शेख, बशीर शेख, इंनुस शेख,साजिद पटेल, आलिम शेख, युनुस बागवान,आमजद बागवान, बादशाह शेख,फारुख शेख, नदीम सय्यद,रफिक पठाण, दादामिया पठाण, बाबर शेख, मुन्ना सय्यद, इस्राईल सय्यद, सिद्धिक सय्यद,राजा पठाण,शाहरुख शेख,फिरोज शेख, अन्सार शेख,व सामाजिक कार्यकर्ते समीर शेख व सर्व समाज बांधव यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या..