आष्टी (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमी तत्पर असलेले तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने घोषणाबाजी तोफा वाजवत स्वागत केले आनंदोत्सव साजरा करत बाहुबली देवाभाऊ यांना पुढील मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.