spot_img
spot_img

महेश आयुर्वेद कॉलेज तर्फे आष्टी तालुक्यातील विविध गावात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने व मा.आमदार भीमराव धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य सामोदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले या मध्ये दैठणा ,कासारी,रूईनालकोल ,दादेगाव ,मातकूळी ,जळगाव,ब्रमहगाव ,कह्रेवाडी,चोभानिमगाव,पोखरी , मुर्शदपूर, आष्टी,कडा कारखाना,कडा, पारगाव जोगेश्वरी,या गावांन मध्ये मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये रुग्णांची ईसीजी ,ब्लड ,शुगर लेवल ,ब्लड प्रेशर इत्यादी तपासण्या करण्यात आल्या आजारानुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले या शिबिराचे आयोजन प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत,प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत गोसावी,डॉक्टर मोहीणी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ,डॉ इथापे मॅडम ,डॉ अमित डोके ,डॉ केतन गर्जे, डॉ राहुल काळे, लॅब टेक्निशियन विशाल गोरे, अमृता गरगडे,सिस्टर रेश्मा दौंडे,सिस्टर आश्विनी साळवे व आयुर्वेद कॉलेज मधिल सर्व विद्यार्थी यांनी गरजु रुग्णांची तपासणी केली

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!