आष्टी (प्रतिनिधी)विष्णु महाराज आंधळे यांच्या चुलती कै.रखमाबाई महादेव आंधळे यांचे २९ मे २०२३ रोजी निधन झालं वयाच्या ९५वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आमच्या कुटुंबामध्ये त्यांना मोठी आई म्हणून संबोधले जायचं त्यांचं कर्तुत्व अतिशय महान होतं आमचे चुलते महादेव दगडू आंधळे ही चाळीस वर्ष सेवा सोसायटीची चेअरमन होते
त्यांच्या कार्यामध्ये आमच्या मोठ्या आईचा सिंहाचा वाटा होता चेअरमन साहेबांनी गावामध्ये सर्वांना मिळून मिसळून त्यांच्या कालखंडामध्ये सर्वांना सहकार्य केलं त्यांना दोन मुले आहेत थोरला रघुनाथ महादेव आंधळे व धाकटा चंद्रकांत महादेव आंधळे हे मुकादम आहेत आम्हाला चार आत्या
आमचे वडील शहादेव दगडू आंधळे व महादेव दगडू आंधळे असा मोठा परिवार आमच्या परिवारामध्ये आजही १०० माणसं आहेत आम्ही सर्व गुण्यागोविंदाने एकत्रित राहतो
आम्ही चौघे भाऊ व दोन चुलत भाऊ असे सहा भाऊ एका विचाराने राहतो .आमच्या चुलतीचे माहेर हातोला होते
जिद्द आणि चिकाटी ही गुण आमच्या मोठ्या आईकडे होते
माणसे शरीराने जातात परंतु त्यांचे कर्तुत्व त्यांचे विचार कायम स्मरणात राहतात
रविवार दिनांक १६/६/२०२४ रोजी सकाळी नऊ वाजता ह.भ.प आदिनाथ महाराज शास्त्री व ह.भ.प विष्णू महाराज लिंबोडीकर रामगड संस्थान यांचे प्रवचन होईल या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित रहावे जय श