spot_img
spot_img

संत भगवानबाबा पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांचे किर्तन

देवळाली ( प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देवळाली येथे शुक्रवार दिनांक २६जानेवारी रोजी भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे सकाळी अभिषेकाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे दुसरी ४ वाजता संत भगवानबाबांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक होईल मिरवणूकी नंतर चैतन्य स्वामी मंदिर परिसरात ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांचे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत हरि किर्तन होईल किर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.तरी परिसरातील भाविकांनी संत भगवानबाबा पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देवळाली ग्रामस्थांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!