देवळाली (प्रतिनिधी) संस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील नागेबाबा मल्टीस्टेटच्या दिनदर्शिकेचे हे.भ.प.श्री.विष्णु महाराज आंधळे,आष्टी तालुका दूध संघाचे चेअरमन संजय गाढवे यांच्या शुभहस्ते व चेरमन शरद चौधरी, प्रगतशील व्यापारी राजेंद्र झिंजुर्के, दिलीप शिंगवी, महाराष्ट्र सुपरफास्टचे मुख्य संपादक श्री अतुल जवणे, किरण चौधरी, अशोक चौधरी महाराज, अतुल तांदळे,कॉर्पोरेट ऑफिसचे श्री अक्षय काळे सर,श्री सचिन जाजु सर, श्री नितीन घोडके सर शाखा कर्मचारी.शाखाधिकारी श्री सचिन बोडखे सर, असिस्टं शाखाधिकारी श्री आदेश जाधव सर, श्री महेश अनारसे सर, श्री नितीन बळे सर,कॅशिर श्री अक्षय गांगुर्डे सर व असंख्य ग्राहकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला नागेबाबा मल्टीस्टेटची विश्वासाहर्ता अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात बसलेली आहे