spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

कडा ( प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली येथील पूरग्रस्तांना सर्व स्तरातून सढळ हाताने मदत सुरू आहे प्रशासनासोबत राजकीय सामाजिक संस्था संघटना कडून पूरग्रस्तांना भेट देऊन मदत केली जात आहे यासारखीच एक मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू महिलांना कपड्यांच्या किटचे वाटप करण्यात आले या वस्तूच्या वाटप प्रसंगी गरजू महिलांसह देवळालीचे सरपंच पोपट शेकडे, अनिल मोहिते, दिलीप तांदळे ,बबन रांझणे बबन खाडे ,राजू तांदळे,निलेश पवार, दत्तू नवले, ज्ञानेश्वर शेकडे, विकास नागरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!