spot_img
spot_img

डॉ कल्याणी राऊत राजस्तरीय पुरस्कारने सन्मानीत

अहिल्या नगर (प्रतिनिधी) द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघाचे कामकाज प्रत्येक जिल्हात चालु आहे . पत्रकार संघाच्या माध्यातून विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजीक कामे केली जातात . कार्यकम प्रसगी बोलताना द .युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष मा .श्री अनसार शेख यानी सांगितले .द युवा पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर कल्याण राऊत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या अहिल्यानगर येथे दि 30/7/2025 रोजी मा .श्री . यंशवत डागे साहेब याच्या अध्यक्षते खाली कार्यक्रम सपन्न झाला या वेळी सर्व पत्रकार बधु तसेच सर्व जिल्हातील युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष पदाधीकारी उपस्थित होते या राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात वेद क्लिनिक च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना महिलांचे विविध आजार व त्या आजारावर मार्गदर्शन करत उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या सौ डॉ कल्याणी संदीप राऊत याना द युवा पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ ट्रॉफी मेडल देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!