spot_img
spot_img

अरणविहीरा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आष्टी (प्रतिनिधी) तालुक्यातील अरणविहीरा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २९/०७/२०२५ ह.भ.प. राम महाराज घुले,बुधबार ३०/०७/२०२५ ह.भ.प. ईश्वर महाराज नवसुपे (केडगाव), गुरुवार ३१/०७/२०२५
ह.भ.प. किशोर महाराज म्हस्के (आळंदी), शुक्रबार १/०८/२०२५ ह.भ.प. प्रांजलताई जाधव (कर्जत)
शनिबार २/०८/२०२५ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कराळे,रविवार ३/०८/२०२५ ह.भ.प. आदिनाथ महाराज आंधळे, सोमवार ४/०८/२०२५ ह.भ.प. राजाराम महाराज शास्त्री (मजले चिंचोली),मंगळवार ५/०८/२०२५ ह.भ.प. गुरुवर्य बाळकृष्ण महाराज बालवडकर यांची किर्तन सेवा होणार आहे. तसेच काल्याचे किर्तन हभप गुरूवर्य बाळकृष्ण महाराज बालवडकर यांच्या हस्ते बुधवार दि ६/८/२०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन अरणविहीरा ग्रामस्थांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!