spot_img
spot_img

उद्योगपती हनुमंत जंजीरे यांना मातृशोक

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथील गोविंद उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती
हनुमंत रावसाहेब जंजिरे यांच्या मातोश्री गं.भा. तुळसाबाई रावसाहेब जंजिरे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी कुंबेफळ येथे रविवार दि.२२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापाठीमागे हनुमंत जंजिरे मुलगा,एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधीस देविदास धस, राजाभाऊ दरेकर, परमेश्वर शेळके, ॲड.हनुमंत थोरवे, जयसिंग गव्हाणे, यशवंत खंडागळे, सभापती शत्रुघ्न मरकड,तालुकाध्यक्ष सुनील नाथ,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रविण पोकळे,चेअरमन शांतीलाल भोसले, सरपंच मनोज थोरवे,सदाशिव मिसाळ,शिरीष थोरवे,पांडुरंग जंजिरे,भारत जाधव,बाळासाहेब शिंदे,बन्सीभाऊ पोकळे,दतोबा वाडेकर,बिट्टू पोपळे,बाळासाहेब थोरवे,भाऊसाहेब झांजे,राजाभाऊ शेळके,महादेव मुंगसे,संजय थोरवे,महेबूब सय्यद,रामदास शेंडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत वारंगुळे, पोपट धुमाळ, शिवाजी धस, श्रीनिवास पोकळे, पवन चौधरी,के.के. काकडे,गोलेकर साहेब,भारत गव्हाणे,डॉ.दत्तात्रय गणगे,सिताराम झांजे,रावसाहेब भस्मे,चेअरमन गोवर्धन धस, भाऊसाहेब काळे, आर.डी.शिंदे,गजबा शिंदे,बाबासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!