spot_img
spot_img

सरस्वती विद्यालयाचा शंभर टक्के निकाल – तनिष्का तांदळे ९२.००% मिळवून प्रथम क्रमांक

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च२०२५मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे याही वर्षी सरस्वती विद्यालय देवळाली पानाची ता. आष्टी जि.बीड विद्यार्थ्यांनी शंभर टक्के ची परंपरा कायम ठेवली आहे तसेच दहावीच्या निकालात मुलींनी अव्वल क्रमांक पटकावला आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी प्रथम क्रमांक तनिष्का अशोक तांदळे ९२.००% , द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी रमेश पवार ९१.००% ,तृतीय क्रमांक हरीओम संतोष नवले ९०.००% असे आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व देवळाली ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!