म्हसोबावाडी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावातील नवनाथ (आण्णा) घोडके यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा संपन्न झाला ते पोष्टमन होते त्यांनी का कारोभार दि.१६-०४-१९८२ रोजी राहत्या गावात म्हणजे सुलेमान देवळा येथे पोस्टात पोस्ट मन म्हणुन रुजु झाले अन् दि.१४-१२-२०२३ रोजी वार गुरुवार सेवा पुर्ण झाली घोडके यांनी नोकरीचा प्रवास तब्बल ४२ वर्ष केला कडा येथे असणारे विभागीय पोस्ट कार्यालयात सेवा निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सेवानिवृत्त सत्कारमुर्ती पोस्टमन नवनाथ (आण्णा) घोडके, त्यांच्या पत्नी
यशोदाबाई मुलगा संदिप,सुन उषा,सह नातावंडे स्वराजंली,प्रतिक्षा, ऋतूराज व कडा पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर झांजे साहेब,निंबाळकर सर, होले साहेब,गळगटे साहेब, निलेश दहिवले सर्व पोस्ट खात्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्याच बरोबर समाज सेवक परमेश्वर घोडके, अमोल पवळ, प्रणव वाळके, प्रशांत वाळके तेजवार्ता प्रतिनिधी पत्रकार संदिप जाधव, अनिल मोरे सह दै.लोकतंत्र प्रतिनिधी प्रेम पवळ उपस्थित होते.